सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या विंग गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शैलजा प्रदिप शिंदे आणि कोळे पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्जुन गोपाळ कराळे यांना 'कमळ' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !